भूमि, जल, तेज, पवमान, नभ पांच हीं आदि तत्त्वें करुनि साक्ष धरितों ॥ पाणि तुझा सखे वीर नर पार्थ हा धर्मकामीं, तुला आज वरितों । प्रिये सोडिं सोडिं अतां संशयातें । देइ सखि गाढ आलिंगनातें ॥