Back
Fitting…

1 page

बोल हंसरे बोल प्यारे

बोल हंसरे बोल प्यारे बुलबुला !हा विषाद कां रे?

भावना भंगोनि जातां जीव मेला या जगाला
मोहमाया-पाश सारे तोडिले भवबंध सारे