Back
Fitting…

1 page

चल जाऊ रमूं या वनीं

चल जाऊ रमूं या वनीं
सखे, सुखद गमला वसंत नयनीं

घेशील केविं मधु कोकिळा
भ्रमर मोहुनी या कमला
हासवीं कलिका खेळवीं कलिका
मधुर नादांवरी गुंगुनी

चल जाऊ रमूं या वनीं

चल जाऊ रमूं या वनीं
सखे, सुखद गमला वसंत नयनीं

घेशील केविं मधु कोकिळा
भ्रमर मोहुनी या कमला
हासवीं कलिका खेळवीं कलिका
मधुर नादांवरी गुंगुनी

चल जाऊ रमूं या वनीं

चल जाऊ रमूं या वनीं
सखे, सुखद गमला वसंत नयनीं

घेशील केविं मधु कोकिळा
भ्रमर मोहुनी या कमला
हासवीं कलिका खेळवीं कलिका
मधुर नादांवरी गुंगुनी