चाललीस कुठं ग चंद्रावळी सुरत सावळी साडी जांभळी, जांभळीच चोळी उभार छातीवरी ठरेना पदर तुझा ग मुळी चाललीस कुठं ग चंद्रावळी पाठीवरती काळी नागिण खेळवीत मोकळी चाललीस कुठं ग चंद्रावळी भर तिन्हीसांजचं पिंपळ पारावरी कोण पाहतो वाट तुझी सुंदरी कां टाळ्या चिटक्या वाजवि वरचेवरी कोण पाहतो वाट तुझी सुंदरी तुझ्या मनाचं गुपित उमगली सारी आमुची आळी