छळि जीवा दैवगती अती
छळि जीवा दैवगती अती, शिरीं घाली घाव कुठार ती. शशि-सूर्य गगनिं प्रकाशती, परि राहु-केतु त्यां ग्रासती, जन जगीं तशीं, दु:ख साहती !