चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत मूर्त माउलीची माझ्या न्याहळा जरा पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा टांगलेली छायाचित्र देवासारखे पवित्र स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा पलीकडे खाटेवरी भर मध्यान्हीच्या पारी दिव्यातळी भाऊराया वाची अक्षरा