छंद तुझा मजला । कां मुकुंदा लावियला । अशी कशी रे मी । भुललें सांग तुला ॥ संसारीं माझ्या । माझ्या । येउनिया कां ऐसा । ऐसा । केला घात पुरापुरा । पुरापुरा । कां असा रे घननीळा ॥ कशास झालें सासुरवाशीण मी रे । उठतां, बसतां, तुझेंच चिंतन । कुणा म्हणूं मम स्वामी । मम स्वामी । नकळे मी । जोंवरी तूं मनिं माझ्या ॥