चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते मी सुधेच्या सागरी त्या नाहते पण नाहते मी न बघते आमराई, फुलवरा चैत्रातला कोकिळेचे गीत पण मी काळजाने ऐकते रंगरेषा ताटव्यातील पारख्या सार्या मला मोहिनी गंधातुनी ती जीवनावर वाहते