चांदोमामा, चांदोमामा भागलास काय? घरचा अभ्यास केलास काय? चांदोमामा, चांदोमामा लपलास काय? पुस्तक हरवून बसलास काय? चांदोमामा, चांदोमामा रुसलास काय? गणितात भोपळा घेतलास काय?