चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला ओठ ओठांना सतावू लागले.. श्वास गालाला छळाया लागला हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला ! तोच मी होतो.. गडे ग तोच मी जो तुला आता कळाया लागला