चंद्रिका ही जणुं ठेवि या स्नेहें कमलांगणीं । कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥ चंद्रसदननभमंडला मेघांनीं वेढियलें । शोभाधन विपुल तें लपवितां कोपें भरलें । शोधित वेगें दशदिशा भूवरी सकल आलें । आतां निकरें सरसावले, दिसत ही या क्षणीं ॥