चरणिं तुझिया मज देईं, वास हरी चरणतळीं तव कमल विराजे, तेंच करीं मज देवा, कल्पवरी. कुणा संतती, कुणा राज्य दे, मजला हरिचे देई रे, चरण परि. कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे, मजला परि चरणाचा, दास करीं. मी घालीं ना संकट तुजवरि, केवळ मज चरणाचे, रजच करीं. चिकटुनि राहिन सदा पदांला, इतुकी मम पुरवावी रे, आस परि. मिरवीन वैभव हें त्रैलोक्यीं येइल तरि नृपतीला, काय सरी?