चोरांनीं निजधेनु चोरिल्या
चोरांनीं निजधेनु चोरिल्या धांवा धांवा ऐसे । शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे । आश्वासुनि त्यांना । झालों तयार रिपुदमना ॥