तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात आपण दोघी बांधूया ग दादाचं घर बाई उन्हात उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात खेळ मला ग आणी ना, साडी तुजला देईना ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोर्यात वहिनी का ग हिरमुसली? नकोच का शिक्षा असली? फितूर होशिल दादाला ही शंका येते मनात