दामिनी
दामिनी दामिनी सत्यता शोधण्या घेउनी लेखणी जाहली दामिनी मूर्त सौदामिनी दामिनी दामिनी प्रेम-दया-माया मनी न्यायदेवताही वादळास तुडवीत जाई धीर जगा देई दु:खिता सावली देत ही स्वामिनी दामिनी दामिनी