दशदिशांस पुसतो, पुसतो वेड्या नभा ती कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा? क्षण दिसली, लपली फिरुनी मृगलोचना का करिसी दैवा क्रूर अशी वंचना? ते स्वप्न संपले, स्तिमित इथे मी उभा ! मज क्षणाक्षणाला रूप तिचे भासते छळतात जिवाला दाहक आभास ते तिमिरांध सूर्य मी शोधित फिरतो प्रभा !