Back
Fitting…

1 page

डौल तुझा मोहक प्यारा

डौल तुझा मोहक प्यारा
नाजुक साजुक न्यारा

तुझ्या दिलाचा हा बघ पिंजरा
देई सुखाचा आसरा

प्रीतीच्या गुणी पांखरा
रमवि जीवा जरा

डौल तुझा मोहक प्यारा

डौल तुझा मोहक प्यारा
नाजुक साजुक न्यारा

तुझ्या दिलाचा हा बघ पिंजरा
देई सुखाचा आसरा

प्रीतीच्या गुणी पांखरा
रमवि जीवा जरा

डौल तुझा मोहक प्यारा

डौल तुझा मोहक प्यारा
नाजुक साजुक न्यारा

तुझ्या दिलाचा हा बघ पिंजरा
देई सुखाचा आसरा

प्रीतीच्या गुणी पांखरा
रमवि जीवा जरा