Back
Fitting…

1 page

दावा नयनीं यशोदेचा

दावा नयनीं यशोदेचा सुकुमार

मस्तकीं मुकुट कांनी कुंडल शोभे
गळां वैजयंती हार

सांवळी तनू कटीं पीत वेष्टिला असे
रूप सुंदर अनिवार

माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी
करी दुष्ट संहार

दावा नयनीं यशोदेचा

दावा नयनीं यशोदेचा सुकुमार

मस्तकीं मुकुट कांनी कुंडल शोभे
गळां वैजयंती हार

सांवळी तनू कटीं पीत वेष्टिला असे
रूप सुंदर अनिवार

माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी
करी दुष्ट संहार

दावा नयनीं यशोदेचा

दावा नयनीं यशोदेचा सुकुमार

मस्तकीं मुकुट कांनी कुंडल शोभे
गळां वैजयंती हार

सांवळी तनू कटीं पीत वेष्टिला असे
रूप सुंदर अनिवार

माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी
करी दुष्ट संहार