PrintSource

दयेचा सागर अपरंपार

Dayecha Sagar Aparampar

विद्याधर गोखले

दयेचा सागर अपरंपार
श्रीहरी सकल जीवनाधार

जयाच्या कृपा-कटाक्षानें
विषाची होते अमृत-धार !