दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी रानहरिणी दे गडे भीती तुझी मोहगंधा पारिजाता सख्या हासशी कोमेजतां रीती तुझी तुज कळंका छेदिता जीवनीं सुस्वरें जन भारिते गीती तुझी सोशितोसी झीज कैसी चंदना मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी