दीनबंधु तू गोपाला रे कृपासिंधू तू नंदलाला रे तव तेज या तिमिरात दे आता नवचेतना विश्वास दे आता दीनबंधु तू गोपाला रे कृपासिंधू तू नंदलाला रे नंदनंदना रे मोहना चुके वाट ज्याची तया तू आधार आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार घे बालका सांभाळुनी आता नवचेतना विश्वास दे आता