देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा ॥२॥ वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥३॥ नामा ह्मणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा ॥४॥