Back
Fitting…

1 page

देऊळातल्या देवा या हो

देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी

अंगणी देवा प्रकाश उजळे
येथे कीर्तन गायन चाले
रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी

बघ येती ह्या संत-विभूती
समचरणावरी ठेउनी भक्ती
हरिनामाची होत आरती, पाही सोहळा बाहेरी

मी तर आले स्वये न्यावया
भक्तांची ही वेडी माया
स्वये निघावे दर्शन द्याया, टाळ-चिपळ्या झंकारती

देऊळातल्या देवा या हो

देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी

अंगणी देवा प्रकाश उजळे
येथे कीर्तन गायन चाले
रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी

बघ येती ह्या संत-विभूती
समचरणावरी ठेउनी भक्ती
हरिनामाची होत आरती, पाही सोहळा बाहेरी

मी तर आले स्वये न्यावया
भक्तांची ही वेडी माया
स्वये निघावे दर्शन द्याया, टाळ-चिपळ्या झंकारती

देऊळातल्या देवा या हो

देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी

अंगणी देवा प्रकाश उजळे
येथे कीर्तन गायन चाले
रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी

बघ येती ह्या संत-विभूती
समचरणावरी ठेउनी भक्ती
हरिनामाची होत आरती, पाही सोहळा बाहेरी

मी तर आले स्वये न्यावया
भक्तांची ही वेडी माया
स्वये निघावे दर्शन द्याया, टाळ-चिपळ्या झंकारती