देव गडे पति होय सतीला । अन्य नाहीं गति तियेला । भलता मज जगिं देव बाइ, कुठला? ॥ नाथ पुजेला येइ घाला । हृदय फुटत बघ देव वैरि झाला ॥