देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु राहे पंढरपुरी वैकुंठच हे भूवरी भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा साजिरे रूप सुंदर कटि झळके पीताम्बर कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा