देवा धरिलें चरण । भक्ति सुगति जगिं मजला । भाव बोल रुचवि कोण? सकल तुज विभो, मान ! ॥ सान थोर जिवांसि । रक्षितोसि हृषिकेशी । अचल तुझ्या पदीं दीन । भय नुरवी होत लीन ॥