धागा जुळला, जीव फुलला वेड्या बहिणीला भाऊ मिळाला ओढ लागे तुला कोटराची भेट दोन्ही पिलापाखरांची दैवलीला खरी, भाग्य आले घरी अमृताने जणू देह न्हाला मायाममतेची जुळतील नाती राखी बांधीन रे आज हाती उभी राहीन मी, वाट पाहीन मी दृष्ट लागेल या सोहळ्याला देवदूतापरी आज येई रक्षणाला पुढेपाठी राही स्वप्न साकारले, भाव झंकारले मोल येईल या जीवनाला