PrintSource

धनराशी जातां मूढापाशीं

Dhanarashi Jata

कृ. प्र. खाडिलकर

धनराशी, जातां मूढापाशीं, सुखवी तुला, दुखवी मला ॥

शस्त्र जसें अबलाकराला, रूप जसें तें जोगिणीला,
सत्ता सुखरत अधमाला, धन जड जना मदत पतना ॥