धरित अहा
धरित अहा ! मन आस पहाया । गुरु झाला हरि विश्वपदाला ॥ शांति विशाला पसरित जाला । मोद मधुरता दे मनाला । दिव्य सुधामय लोकमाला ! ॥