PrintSource

धवल लौकिका

Dhaval Laukika

वसंत शांताराम देसाई

धवल लौकिका । मलिन करित मम जनता ॥

विमला मम कान्‍ता । जी जगता दे शुचिता ॥
पतियश नाशिल ती का? ॥