ढील दे रे ढील दे रे ढील दे माझा पतंग उंच उंच जाऊ दे लाल-गुलाबी पतंग माझा त्याचा कडक केशरी मांजा निळ्या आभाळी तरंगत राहू दे चार रंगांचे कुठले कुठले चार पतंग आभाळी उठले आता झकास काटाकाटी होऊ दे माझ्या पतंगाची करामत न्यारी त्याने पतंग काटले चारी बेटे खुशाल ओरडत राहू दे