धेनूपासून नका पाडसा दूर असे नेऊ मुनिवरा, अदय नका होऊ वेलीवर या फूल वाढले वत्सलतेचे जल त्या दिधले आता कुठे गंधात दंगले, त्यास कसे देऊ आघातच हा दुर्दैवाचा कळतो ना मज अर्थ जिण्याचा काळिज मागा पण मातेचा पुत्र नका नेऊ