धिक्कार मन साहिना ॥ अपमानशल्य तें । विषसमचि जीवना । अजर जणुं भासते । कुवचनें ताडना ॥ चढवीन विभवा । अधनाची ललना ।। हा मार्ग बरवा । मानापमाना ॥