दिल्या तरुणां तरि होति
दिल्या तरुणां तरि होति किती रंडा । जरठ पतिही किति बघति नातवंडा । सौख्य संतति सौभाग्य देव देई । अम्हां हातीं त्यांतील कांहिं नाहीं ॥