डोळे तुझे शराबी मज आणिती नशा तू सांग चारुगात्री का लाविसी तृषा ! हातात हात देता जवळी अशीच घेता सरतो प्रकाश माझा, उरते तुझी निशा ! हळुवार स्पर्श सारे देती मुके इशारे बेहोष जीवनाची चुकली कुणा दिशा? संपेल रात्र आता क्षण हे निघून जाता प्राचीवरी मनाच्या माझीच तू उषा !