डोंगरकाठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी भक्ताचा नाग्या उन्मन भारी गर्दीत धावर्या हुल्लड होरी डोंगरपारी जुनी पथारी ठाकरवाडीच्या डोलती वरी झिंगून कोणी झिंगून कोणी झिंगून कोणी अंग झोकुनी फाटक्या वस्तीला जल्माच्या खणी भक्ताचा नाग्या हुल्लड होरी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी ऐकत बसते ठाकरवाडी ठाकरवाडीच्या झोपड्या चारी