दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसेल जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळेल जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! जुळलेले नाते अतुट, घडे जन्मजन्मांची भेट घेऊनिया प्रीतीची आण, एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप मिळेल जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल !