दृष्ट कुणाची लागू नये ग माझ्या राजस बाळा ही सोन्याची आली घटिका सोडू कशी वेल्हाळा रूपगुणाचा तेजदीप हा शौर्याचाही मेरू अतिमहा मुकुट शिरावर असा घालिता विष्णु दिसे सावळा