PrintSource

दुनियेच्या अंधेर नगरिचा

Duniyechya Andher

विद्याधर गोखले

दुनियेच्या अंधेर नगरिचा न्यायच सारा उलटा
सती घळघळा रडती येथे, मजेत हसती कुलटा

चोर सोडुनी संन्याशाला सुळी चढविते जनता
इथे कोठली गरुडभरारी, मान मिळतसे चिलटा