PrintSource

एकापेक्षा एक

Eka Peksha Ek

श्रीरंग गोडबोले

चमचमते तारे भिरभिरते वारे
आकाश सारे अंगावरी उतरे
हृदयाचा ठोका शरीराचा झोका
पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे
नाचूया तालावरी, डोलूया बोलांवरी
लहरूया वार्‍यावरी – girls and boys lets swing and say
lux एकापेक्षा एक baby, let the body shake baby
एकापेक्षा एक baby, अशी ही dance मस्ती !