1 page
एकला नयनाला विषय तो झाला ॥ सकलहि स्थानीं अवघा भरला, न बघत इतरा डोळा ॥ अवयव सगळे नयनीं जमले, यदुवर दिसतां मजला ॥