एकटी मी एकटी, एकटी मी एकटी संचिताचे खेळ सारे दुष्ट दैवाची गती शांतवू केवि मनाला, हाक मी मारू कुणाला भाग्य होता पाठमोरे आप्तबंधू पांगती भंग झाला भावनांचा, रंग गेला जीवनाचा हास्य लोपे लोचनांचे अश्रूधारा वाहती आग पेटे भोवताली स्वप्नपुष्पे दग्ध झाली मृत्यूही होई न माझा सोबती या संकटी