एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग पाठीशी उभी हाय एकविरा आई ग धनी माझा गेलाय बारांडोलीला अवचित सुटलाय वादली वारा मागनं मांगतंय एकविरा आई ग धनी माझा येऊंदेस दर्या किनारी ग दसर्याचे आई तुझे सणाला जोर्यांशी येऊ आई तुझे होमाला नवसाचा मान देऊ कोंबर्या-बकर्यांचा ग खना-नारलाशी भरीन ओटी ग चैताचे आई तुझे सणाला पोरांशी येऊं आई तुझे भेटीला