गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना निवारि भक्त-संकटें, अथांग तू अनंत तू गुणेश तू गणेश तू, सुपूजिताय सुरगणा प्रभात वेळ मंगला, प्रसन्न ही वसुंधरा अथर्वशीर्ष ऐकता अपार तोष हो मना कलाविलास-मंडिता, अगाध ज्ञान-पंडिता स्वरूप-ओंकार तू, जगासी देशी जीवना