गळ्याची शपथ तुला जिवलगा मुखी सुधेचा कलश लाविला एकही नाही घोट घेतला नकोस घेऊ असा हिसकुनी, नकोस देऊ दगा वेल प्रीतीची तूच लाविली रुजली फुटली फुलू लागली नको चुरगळू असा कठोरा, तूच राखिली निगा तहान हरली, भूकही हरली एकच आशा मनात उरली पुन्हा बोल ती नाजुक भाषा, तूच जिवाचा सगा