PrintSource

गणा धाव रे

Gana Dhav Re

पारंपरिक

गणा धाव रे मला पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हाला दाव रे

तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे

माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे