1 page
गर्गगुरुतें घेतलें वश करोनी । अखेरीची ठरविली तिथी त्यांनीं ॥ बरें झालें कीं दिवस पुढें नाहीं । चार मासांची मिळे अवधि पाहीं ॥