गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत एकरूप आपण दोघे, दूध आणि साय तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुझा ठाव नकळे देवा करू तरी काय