गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना गेला कुठे माझा राजा, राजा येईना किती बघू वाट तरी जा ना, जा ना, सख्यांनो कुणी आता धीर धरवेना सांगा माझ्या मोहना बोलणार ना तुला पुन्हा नको धरू राग या क्षणां पंचप्राण माझे बाई ओवाळुनी आलिंगीन देही धरुनी माझ्या हृदयीचा राणा