घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला नको नको घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला थांब जरा मंदारा विसरले न मी तुला पिउनि चांदणे सरात चांदरात ओसरता खुणावीत मधुनलिनी बोलविती हळूच मला